Sun, 25 Feb 2018 | 09:32 AM
News

नागपुरमध्ये नोटाबंदीचा आणखी एक बळी- एटीमच्या रांगेतच झाला मृत्यू

नागपूर- देशात ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या नंतर एटीमच्या रांगेत तसेच बँकेत काहींनी प्राण गमाविल्याच्या घटना घडल्या. अशीच एक घटना काल कोरडी रोडवरील पेट्रोल पंपावर असलेल्या एटीमवर घडली.  नोटाबंदी असल्याने पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाबूभाई भालाधरे हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी कोराडी मार्गावरील पटेल पेट्रोलपंपावरील एसबीआयच्या एटीएमवर रांगेत उभे होते. एटीएमबाहेर रांगेत उभे असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने ते कोसळले. त्यानंतर रांगेतील काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

News

तिरुपति से लौट रहे श्रद्धालुओं की वैन बैराज से नदी में गिरी, २१ की मौत

News

श्रावस्ती भिनगा में ई रिक्शा पाकर झूम उठा रामलाल

News

उपराज्यपाल और मुख्यमंत्री के बिच बोली केंद्र सरकार....

View All