Fri, 15 Dec 2017 | 02:38 AM
News

पोलिसांना हुलकावनी देऊन आरोपी पळाला

विरार ब्रिज वर चाकू मारून हत्त्या करणारा आरोपी महेंद्र पाल वसई कोर्टातून पळाला.. ठाणे जेल मधून वसईला सुनावणीला आणले होते.. पोलिसांना हुलकावनी देऊन पळाला.. हा आरोपी माथेफिरू आहे.. याला या गुन्ह्यात mcr झाला होता. आज सकाळी त्याला ठाणे सेंड्रल जेल पोलीस त्याला पोलिसांच्या गाडीतून वसई कोर्टात घेऊन आले होते. गाडीचा दरवाजा उघडताच महेंद्र पळाला..

News

Chalti Car me Lady singer se 3.Ghante tak gangrape Road par phenk kar badmash farar

News

मुंबई एयरपोर्ट पर जब्त हुए 3.28 करोड़ रुपये के हीरे।

News

मंदिरात बलत्कार झालेली मुलगी केईएममध्ये अत्यवस्थ ; गेल्या पाच महिन्यांपासून घेत आहे उपचार

View All